Thursday 25 September 2014

काही महत्वाच्या वेबसाईट


संगणिकृत शालेय रेकार्ड

शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .

शालेय पोषण आहार योजना प्रपत्र डाउनलोड करा .
स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईड,निर्गम डाउनलोड,
जनरलरजिस्टर डाउनलोड करा 
माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . डाउनलोड करा . 
सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र डाउनलोड करा  
युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड करा . 
QMT प्रपत्र डाउनलोड करा . 
दैनिक टाचण डाउनलोड करा . 
कुटुंब पंजिका  करा . 
      वरील सर्व फाइल्सची  निर्मिती  "श्री हरके महेश शरणप्पा "(सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे. 


शालेय कार्यालयीन कागदपत्रॆ /प्रपत्रॆ/तक्ते/वेळापत्रक /अर्ज / वार्षिक- मासिक नियोजन इ. डाउनलोड करा

सूचना:
लवकरच  शिक्षकांना / शाळांना उपयोगी पडणारी ईतर 50 -75 कागदपत्रॆ / प्रपत्रॆ /तक्ते / वार्षिक-मासिक नियोजन/ अर्ज / वेळापत्रक इ. उपलब्ध करून देण्यात येतील.


शालेय रजिस्टर व फाईल ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.

            
मित्रांनो, आपल्या शाळॆत अंदाजे वेगवेगळी  150 ते 200 रजिस्टर्स व फाईल्स असतात.या सर्व रजिस्टर्स व फाईल्सवर योग्य क्रमांक व नाव लिहील्यास चटकण शोधता येतात व पहायला निटनेटकी दिसतात.
   
        रजिस्टर्स व फाईल्सची नावे दर्शविणार्या अंदाजे 150 पट्ट्या ( सोबतच्या चित्रात दाखविल्या प्रमाणे ) मी तयार कलेल्या आहेत.

पट्ट्या रजिस्टर व फाईलवर चिकटविल्यानंतर त्यावरून 2 इंची (पारदर्शक ) सेलोटेप चिकटवा , त्यामुळे लॅमिनेशन केल्याप्रमाणे होईल व लवकर खराब हेणार नाही.

रजिस्टर व फाईल्स ची नावे दर्शविणार्या पट्ट्या डाउनलोड करा.

विज्ञान खेळणी

खेळण्यांचा जादुगर-अरविंद गुप्ता 


 शिक्षण क्षॆत्रातील अफलातून व्यक्तिमत्व , ज्यांना 'खेळण्यांचा जादुगर' या नावाने ओळखल्या जाते. कानपूर आय.आय. टी. पदविधर असलेल्या या अभियंत्याचे मन जास्त शिक्षण क्षॆत्रातच रमले. काही वर्षे टेल्कोमध्ये काम केल्यानंर 1978 साली सुट्टी घेऊन मध्यप्रदेशातील होशंगाबाद या आदिवासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळात जाऊन तळागाळात विज्ञान शिकवण्याचे काम कसे चालते याचा अभ्यिस केला. याच काळात त्यांनी परिसरात सहज उपलब्ध असणार-या साहित्यापासून  शैक्षिणक साहित्य तयार केले.

 
    अरविंद गुप्तांनी मुलांना विज्ञानातील संबोध-संकल्पना सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजण्यासाठी शेकडो विज्ञान खेळण्यांची व शैक्षणिक साहित्याची णिर्मीती केली. त्यांच्या या योगदानिची दखल अनेक आंतराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. जसे युनीसेफ, युनेस्को, इंटरनँशनल टाँय रिसर्च असोसिएशन इ.
गुप्तांची विज्ञान खेळणी, शैक्षणिक साहित्य  तयार करण्याचे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://arvindguptatoys.com

अरविंद गुप्ता यांच्या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षक व पालकांसाठी वाचनीय व संग्राह्य पुस्तके

1  शाळा भेट नामदेव माळी साधना  100
2  लिहण मुलांच शिकवण शिक्षकांच - लिला पाटील - उन्मेष 80
3  ऐलमा पैलमा शिक्षण देवा लिला - पाटील  उन्मेष - 100
4  प्रवास ध्यासाचा....आनंद सृजनाचा  - लिला पाटील  - उन्मेष -280
5  परिवर्तनशिल शिक्षण - लिला पाटील -उन्मेष - 150
6  शिक्षणातिल ओअँसिस  - लिला पाटील  -  उन्मेष 140
7  शिक्षण देता,घेता - लिला पाटील - उन्मेष 120
8  शिक्षणातिल  लावण्य - लिला पाटील ग्रंथाली 100
9  बालक हक्क -लिला पाटील - ग्रंथाली 225
10  अनुताईंच्या सहवासात  सिंधुताई अंबिके ग्राममंगल 80
11  वटवृक्षच्या सावलीत  सिंधुताई अंबिके  ग्राममंगल 175
12  मुलांच सृजनात्मक लिखाण  मंजिरा निमकर  जोत्स्ना 75
13  शिक्षणाच्या उगमापाशी सुचिता पडळकर म  नोविकास 180
14  नीलची शाळा  ए .एस.नील  राजहंस 237
15 शिक्षण:विचारमंथन प्रा.रमेश पानसे डायमंड 150
16  रचनावादी शिक्षण  प्रा.रमेश पानसे  प्रा.रमेश पानसे 150
17  शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ  प्रा.रमेश पानसे  डायमंड 80
18  मुलांचे शिक्षण :पालक व शासन  प्रा.रमेश पानसे डा यमंड 100
19  गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी  ताराबाई मोडक  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
20  बहुविध बुद्धिमत्तांचा विचार  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण संशोधन केंद्र 20
21  डॉ.मारिया मॉटेसोरी नवे दर्शन  प्रा.रमेश पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
22  अल्पी कोहन यांचे काही लेख प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
23  ग्रुहपाठ  श्रुति पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
24  मेंदु,भाषा आणि भाषा शिक्षण  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण 30
25  शोध घेते ते शिक्षण प्रा.रमेश पानसे अर्थबोध 50
26  बालशाळेचा विकासात्मक शिक्षणक्रम प्रा.रमेश पानसे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद 150
27  निळे आकाश हिरवे झाड प्रा.रमेश पानसे ग्राममंगल 200
28  शिक्षण: आनंदक्षण प्रा.रमेश पानसे 200
29  लिहावे नेटके भाग 1,2 माधुरी पुरंदरे जोत्स्ना 400
30  वाचू आनंदे माधुरी पुरंदरे जोत्स्ना 200
31  शिकु या आनंदे रेणु दांडेकर मनोविकास 120
32  800 शालेय प्रकल्प रेणु दांडेकर 80
33  मुल घडताना घडविताना रेणु दांडेकर मनोविकास 120
34  निर्मितीच आकाश रेणु दांडेकर मनोविकास 60
35  चिकनसुप जॅक कॉनफिल्ड मेह्ता 250
36  मुलांचे वालचंद ताराबाई मोडक ग्राममंगल 100
37  शिक्षणाचे मराठी माध्यम -अ‍नुभव.. डॉ. हेमा क्षिरसागर मराठी अभ्यास केंद्र ठाणे 150
38  गमंत शब्दांची डॉ द. दी.पुंडे
39  How to talk so kids will listen Adele Faber
40  जावे भावनांच्या गावा डॉ.संदीप केळकर राजहंस 150
41  एका समृध्द शाळेचा प्रवास कबीर वाजपायी मनोविकास 400
42  सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग अँण्डी बायर्स मनोविकास
43  टचिंग द व्हाइड ज्यो सिंप्सन मनोविकास 160
44  मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची प्रा.वसंतराव कर्डिले दिलीपराज 300
45  गणिती अच्युत गोडबोले मनोविकास 350
46  खर्या शिक्षणच्या शोधात डेव्हिड ग्रिबल मनोविकास 350
47  का?कस? ( 7 पुस्तके) डॉ.बाळ फोंडक मनोविकास 560
48  उद्योगी व्हा हृषिकेश गुप्ते मनोविकास 120
49  arvindguptatoys.com वरील free ebooks on education
50  मुल नापास का होतात ? जॉन होल्ट मनोविकास 200
51  प्रिय बाई अ‍नुवाद सुधा कुलकर्णी मनोविकास 120
52  माय कंट्रीस्कुल डायरी जुलिया वेबर गार्डन मनोविकास 250
53  टीचर सिल्विया अ‍ॅश्टन मनोविकास 150
54  तोत्ताचान तेत्सुको कुरोयानागी नॅशनल बुक ट्रस्ट इंडीया 55
55  कोसबाडच्या टेकडीवरुन अनुताईं वाघ ऋचा 160
56  दिवास्वप्न गिजुभाई बधेका मनोविकास 100
57  शिक्षणाचे जादुई बेट डॉ. अभय बंग मनोविकास 40
58  बिचारी बालके तारबाई मोडक नुतन बाल शिक्षण संघ 20
59  धोका शाळा हेमलता होनवाड मनोविकास 70
60  अमादेर शांतिनिकेतन शिवानी कजा कजा मरु 60
61  शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती राहुल अलवारिप
62  समरहिल ए.एस.नील
63  शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्ण कुमार
64  मुलांची भाषा आणि शिक्षण कृष्ण कुमार मुलगामी 80
65  बाल साहित्य रविंद्र्नाथ ठाकुर साहित्य अकादमी 120
66  स्टीव्ह जॉब्ज अच्युत गोडबोले मेहता 140
67  प्रकाशवाटा डॉ.प्रकाश आमटे समकालीन 200
68  नेगल विलास मनोहर ग्रंथाली 120
69  आमचा काय गुन्हा रेणु गावस्कर शब्द 175
70  विचार तर कराल डॉ दाभोळकर राजहंस 120
71  युवा विज्ञान कुतुहल  आनंद घैसास
72  ठरल डोळ्स व्हायच डॉ दाभोळकर
73  कल्पक बनुया अशोक निरफराके ज्ञानप्रबोधिनी
74  विवेकी पालकत्व  अंजली जोशी शब्द पब्लिकेशन 200
75  मनश्री- सुमेध वडावाला राजहंस 200
76  पुण्यभूमी भारत सुधा मुर्ती मेहता 130
77  नापास मुलांची गोष्ट अरूण शेवते ऋतुरंग 225
78  माझी काटेमुंढरीची शाळा मो.ना.मुनघाटे साधना 100
79  माझा वेगळा उपक्रम नामदेव जरग
80  उपक्रम:वेचक वेधक डाॅ. वसंत काळपांडे
81  दीपस्तंभ प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 400
82  देशोदेशीचे दार्शनिक प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 200
83  सर्व प्रश्न अनिवार्य रमेश इंगळे शब्द 275
84  शोध नव्या दिशेचा संदीप वासलेकर
85  शतक शोधांचे मोहन आपटे
86  जोहड सुरेखा शहा सुमेरु 250
87  गुगलचा इतिहास अतुल कहाते
88  मला (न) कळलेले बाबा विलास मनोहर मनोविकास
89  श्रीमान योगी रणजित देसाई मेहता 400
90  सलाम मलाला संजय मेश्राम मनोविकास 100
91  खरडछाटणी नामदेव माळी मनोविकास

दिनविशेष

दिनविशेष PDF फाॅरमॅट मधे डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

गणित

गणितातील गमती-जमाती , गणिताचे धडे , स्वाध्यायमाला इत्यादी विषयी  माहिती मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . 

http://www.thefreemath.org/